Advertisement

SSC-HSC Exam 2023: दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाबाबत मोठी अपडेट; निकाल कधी लागणार?

इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ताज्या अहवालानुसार, या वर्षी दोन्ही परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होण्याची शक्यता आहे. 12वी बोर्डाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल, तर 10वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागेल. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांच्या संपामुळे झालेल्या विलंबानंतर … Read more

Advertisement