Aaji Mhanje Kay – Aaji var kavita आणि बरंच काही
आजीबद्दल मनातील चार शब्द: भारतीय परंपरेत आजी म्हणजे वडिलांची आई असते, तसेच आपण आईच्या आईला पण आजी म्हणतो. आजी ही घरातील अशी व्यक्ती असते जी आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करते, सतत उत्साही असते. घरातल्या प्रत्येक व्यक्तिशी तिच नातं जोडलेल असत तसेच जुन्या परंपरांना तिला ठाऊक असतात. तिला आपले राहिलेले सर्व जीवन आपल्या नातवंडांन सोबत … Read more